शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IPL 2021, MI vs RCB Live Updates : विराट कोहलीनं इतिहास रचला, ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला

क्रिकेट : IPL 2021: चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर कोहलीनं ड्रेसिंग रुममध्ये घेतला खेळाडूंचा समाचार, व्हिडिओची जोरदार चर्चा; पाहा...

क्रिकेट : IPL 2021: कोहलीनंतर RCBचं नेतृत्त्व कोण करणार? दिग्गज गोलंदाजानं सांगितलं भारतीय खेळाडूचं नाव, संघाचा प्लान तयार!

क्रिकेट : हे आहेत सर्वाधिक कमाई करणारे टॉप 5 क्रिकेटर्स; जाणून घ्या, विराटसह कुणाची कमाई किती?

क्रिकेट : IPL 2021: CSK विरुद्ध केली फक्त एकच धाव, तरीही RCB चा टीम डेव्हिड ठरलाय खास; जाणून घ्या वेगळेपण! 

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RCB : विराट कोहलीनं गोलंदाजांवर फोडलं पराभवाचं खापर, तर महेंद्रसिंग धोनीनं केलं CSKच्या बॉलर्सचं कौतुक!

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RCB Match Highlights: जिथे सर्व विचार करणं सोडतात, तिथे महेंद्रसिंग धोनी लागतो कामाला; RCBला आली प्रचीती

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RCB Live : महेंद्रसिंग धोनीचे कल्पक नेतृत्व अन् CSKची बाजी, RCBची आता होणार कोंडी?

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RCB Live : विराट कोहलीनं घेतला अफलातून झेल, चेन्नई सुपर किंग्सला दिला धक्का,Video 

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RCB Live : शार्दूल ठाकूरनं फिरवला सामना, ड्वेन ब्राव्होनंही दिली साथ; CSKचं दमदार पुनरागमन