लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Rohit Sharma Virat Kohli MS Dhoni, IPL 2022 Flop Playing XI: IPLच्या रणांगणात दिग्गज 'फेल'! पाहा फ्लॉप ११ खेळाडूंचा संघ, कोण कर्णधार-उपकर्णधार? - Marathi News | Ajinkya Rahane Rohit Sharma to Virat Kohli MS Dhoni See Flop Show Playing Xi Captain vice captain IPL 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 च्या रणांगणात दिग्गज 'फेल'! पाहा Flop Playing XI, कोण कर्णधार-उपकर्णधार?

अर्धी स्पर्धा संपली, तरी बडे बडे खेळाडू अजूनही फॉर्मच्या शोधात ...

Virat Kohli MS Dhoni IPL 2022 : महेंद्रसिंग धोनीची विकेट मिळताच विराट कोहलीने दिली शिवी; चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी, Video  - Marathi News | IPL 2022, CSK vs RCB : Virat Kohli blasted for aggressive celebration after MS Dhoni's dismissal during RCB vs CSK IPL match, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीची विकेट मिळताच विराट कोहलीने दिली शिवी; चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी, Video 

ग्लेन मॅक्सवेलने अनपेक्षितपणे दिलेले दोन धक्के, त्यानंतर वनिंदू हसरंगाने घेतलेली महत्त्वाची विकेट आणि डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हर्षल पटेलने केलेली कमाल... याच्या जोरावर RCBने कमबॅक केले. ...

Rohit Sharma vs Virat Kohli, Sanju Samson: संजू सॅमसनने सांगितला रोहितबद्दलचा किस्सा; नेटकरी मात्र विराटवर संतापले! - Marathi News | Rohit Sharma vs Virat Kohli Sanju Samson shares incidence about Team India Debut Virat faces Social Media Trolling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनने सांगितला रोहितबद्दलचा किस्सा; नेटकरी मात्र विराट कोहलीवर संतापले!

किस्सा रोहितचा, टीका विराटवर.... पाहा नक्की काय घडलं ...

IPL Virat Kohli : काही संघांचा माझ्या क्षमतेवर विश्वास नव्हता - विराट कोहली  - Marathi News | Some teams didn not believe in my ability said rcb Virat Kohli ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काही संघांचा माझ्या क्षमतेवर विश्वास नव्हता : विराट कोहली 

आरसीबीवरील निष्ठा कायम ...

Mukesh Chaudhary Super Catch, IPL 2022 CSK vs RCB: चेंडू हवेत जाताच मुकेश धावत सुटला अन् हवेत झेपावत टिपला अप्रतिम कॅच! - Marathi News | Mukesh Chaudhary takes Superb Catch to dismiss Rajat Patidar in IPL 2022 CSK vs RCB match watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: चेंडू हवेत जाताच मुकेश धावत सुटला अन् हवेत झेपावत टिपला अप्रतिम कॅच!

मुकेशने झेल टिपला पण त्याला एकही बळी मिळाला नाही ...

Maheesh Theekshana IPL 2022, CSK vs RCB Live Updates : मोईन अलीचे दणक्यात पुनरागमन, CSK साठी ठरला गेम चेंजर; RCBची समाधानकारक कामगिरी - Marathi News | IPL 2022, CSK vs RCB Live Updates : Maheesh Theekshana gets three wickets in the 19th over, Mahipal Lomror played his hand for RCB, CSK need to chase 174  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोईन अलीचे दणक्यात पुनरागमन, CSK साठी ठरला गेम चेंजर; RCBची समाधानकारक कामगिरी

विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी चांगली सुरूवात करून दिली, परंतु मोईन अलीने ( २-२८) सामन्याला कलाटणी दिली. ...

Virat Kohli Moeen Ali Video, IPL 2022 CSK vs RCB: अफलातून स्पिन! मोईन अलीच्या फिरकीपुढे विराटची झाली दांडी गुल - Marathi News | Video of Moeen Ali clean Bowled Virat Kohli with well guided off spin bowling IPL 2022 CSK vs RCB Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अफलातून स्पिन! मोईन अलीच्या फिरकीपुढे विराट कोहलीची झाली दांडी गुल

विराटने फ्रंटफूटवर खेळण्यासाठी पाय पुढे काढला अन्... ...

Virat Kohli Suresh Raina, IPL 2022, CSK vs RCB Live Updates : विराट कोहली आज ठिकठाक खेळला, पण ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सुरेश रैनाचा मोठा विक्रम मोडला!  - Marathi News | IPL 2022, CSK vs RCB Live Updates : Virat Kohli Surpassed Suresh Raina and becomes second most sixes in T20 Cricket History by Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली आज ठिकठाक खेळला, पण ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सुरेश रैनाचा मोठा विक्रम मोडला! 

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी चांगली सुरूवात करून दिली, परंतु मोईन अलीने सामन्याला कलाटणी दिली ...