विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
द्रविड यांनी सांगितले की, ‘प्रत्येक खेळाडू विविध काळातून सामोरा जातो आणि मला नाही वाटत कोहलीला कोणती प्रेरणा मिळवून देण्याची आवश्यकता आहे. सर्वांनाच त्याची क्षमता माहीत आहे.’ ...
India vs England 5th Test : भारत-इंग्लंड यांच्यात १ जुलैपासून पाचव्या कसोटीला सुरुवात होणार आहे. पण, त्याआधीच कर्णधार रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने BCCI ची चिंता वाढली आहे. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्या आक्रमक स्वभावाची प्रतिस्पर्ध्यांना चांगलीच जाण आहे. पण, विराटच्या रागाचा सामना भारतीय चाहत्याला करावा लागला. ...