लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Asia Cup 2022: विराट-बाबर नाही तर या दोन फलंदाजांमध्येच रंगणार 'सामना', कोण मारणार बाजी? - Marathi News | Asia Cup 2022 in Mohammad Rizwan and Rohit Sharma will see a clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-बाबर नाही तर या दोन फलंदाजांमध्येच रंगणार 'सामना', कोण मारणार बाजी?

आशिया चषक २०२२ चे बिगुल लवकरच वाजणार आहे. ...

IND vs PAK: शाहिनच्या दुखापतीमुळे रोहित-विराटला मोठा दिलासा; पाकिस्तानच्या माजी खेळाडूने साधला निशाणा - Marathi News | Shaheen’s injury Big relief for the Indian top order batsmen, said that Waqar Younis on afridi injury  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिनच्या दुखापतीमुळे रोहित-विराटला मोठा दिलासा, वकार युनिसने साधला निशाणा

आशिया चषक २०२२ चे बिगुल वाजण्याआधीच पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. ...

Virat Kohli : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांचा मुंबईच्या रस्त्यांवर स्कूटरने सैरसपाटा, Video - Marathi News | Indian ex captain Virat Kohli and bollywood actress Anushka Sharma riding scooter in Mumbai rode after a ad photoshoot, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली-अनुष्का शर्मा यांचा मुंबईच्या रस्त्यांवर स्कूटरने सैरसपाटा, Video

Virat Kohli and Anushka Sharma riding scooter -  भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आशिया चषक स्पर्धेसाठी कसून मेहनत घेतानाचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. ...

India vs Pakistan: आशिया चषकापूर्वी माइंड गेम! पाकिस्तानी फिरकीपटूने विराट कोहलीबाबत केले मोठे विधान - Marathi News | Ind vs Pak Asia Cup Former player of Pakistan Danish Kaneria has made a big statement about Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकापूर्वी माइंड गेम! पाकिस्तानी फिरकीपटूने कोहलीबाबत केले मोठे विधान

भारत विरूद्ध पाकिस्तान हा बहुचर्चित सामना व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. ...

Virat Kohli : सर्व प्रियजन जवळ असूनही एकटं पडल्यासारखं वाटत होतं, विराट कोहलीनं दिलं मोठं विधान  - Marathi News | ‘Even in a room full of people who love me, I’ve felt alone’, Virat Kohli on the need to prioritise mental health | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्व प्रियजन जवळ असूनही एकटं पडल्यासारखं वाटत होतं, विराट कोहलीनं दिलं मोठं विधान 

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) मागील दोन वर्ष फॉर्माशी झगडतोय... ...

Dinesh Karthik:राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली जास्त आराम; दिनेश कार्तिकने केली शास्त्रींची पोलखोल - Marathi News | Dinesh Karthik said that he feel more comfortable during Rahul Dravid's tenure as coach than Ravi Shastri | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडच्या मार्गदर्शनाखाली जास्त आराम; दिनेश कार्तिकने केली शास्त्रींची पोलखोल

रवी शास्त्रींपेक्षा राहुल द्रविडच्या प्रशिक्षक पदाच्या काळात आरामशीर वाटत असल्याचे दिनेश कार्तिकने म्हटले. ...

Babar Azam: बाबर आझम सुसाट! किंग कोहलीसहित ४ दिग्गजांना मागे टाकून रचला इतिहास  - Marathi News | Babar Azam has surpassed 4 players including hashim amla in the list of highest runs in 88 ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आझम सुसाट! किंग कोहलीसहित ४ दिग्गजांना मागे टाकून रचला इतिहास 

पाकिस्तानचा संघ सध्या नेदरलॅंड दौऱ्यावर असून तिथे एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. ...

Asia Cup 2022:आशिया चषकात रोहित आणि विराटमध्येच 'सामना', विक्रमी आकड्यासाठी रस्सीखेच - Marathi News | Martin Guptill, Rohit Sharma and Virat Kohli are in the running list of highest run scorers in T20 Internationals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकात रोहित आणि विराटमध्येच 'सामना', विक्रमी आकड्यासाठी रस्सीखेच

टी-२० आंतरराष्ट्रीय सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या मार्टिन गुप्टिलच्या नावावर आहे. ...