लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
ICC Ranking: न्यूझीलंड मालिका संपताच भारतीय खेळाडूंना फटका, वनडे रँकिंगमध्ये कोहली-रोहित-धवनची घसरण - Marathi News | ICC Ranking Indian players big loss after New Zealand series Kohli Rohit Dhawan drop in ODI rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंड मालिका संपताच भारतीय खेळाडूंना फटका, वनडे रँकिंगमध्ये कोहली-रोहित-धवनची घसरण

न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर त्याचा फटका भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंना बसला आहे. ...

Video: विराट कोहलीची चाहत्यांना विनंती, 'गाडीत वामिका आहे, कृपया..' - Marathi News | virat-kohli-request-fans-not-to-take-pictures-or-videos-of-baby-vamika | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विराटची चाहत्यांना विनंती, 'गाडीत वामिका आहे, कृपया..'

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिकाचा जन्म गेल्यावर्षी झाला. वामिकाच्या जन्मापासून विराट आणि अनुष्काने तिला मीडियापासून दूरच ठेवले. ...

Virat Kohli: कोहलीचा हा सर्वात मोठा 'दुश्मन', आता बनलाय त्याचा चाहता; म्हणाला - विराट पूर्वीपेक्षा अधिक घातक - Marathi News | england cricketer moeen ali statement on virat kohli Said Virat is more dangerous than before | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीचा हा सर्वात मोठा 'दुश्मन', आता बनलाय त्याचा चाहता; म्हणाला - विराट पूर्वीपेक्षा अधिक घातक

"विराट आता पूर्वीपेक्षाही अधिक घातक झाला असून येणाऱ्या काळात आपल्याला त्याचे अधिक चांगले प्रदर्शन बघायला मिळेल..." ...

Rohit Sharma: "जगभरातील कॅप्टन खेळत आहेत, आपला कुठं आहे?", रोहित शर्मावर भारताचा माजी खेळाडू संतापला - Marathi News | Akash Chopra has raised many questions after India's regular captain Rohit Sharma was rested for the series against New Zealand  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जगभरातील कॅप्टन खेळत आहेत, आपला कुठं आहे?", रोहितवर माजी खेळाडू संतापला

भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरूद्ध वनडे मालिका खेळत आहे. ...

Virat Kohli Tweet : विराट कोहलीने पाकिस्तानच्या जखमेवर चोळले मीठ; भारतीयांसाठी केले खास ट्विट - Marathi News | "Never Felt Energy Like That": Indian Batter Virat Kohli Reminisces About Knock vs Pakistan In T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने पाकिस्तानच्या जखमेवर चोळले मीठ; भारतीयांसाठी केले खास ट्विट

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय चाहत्यांना अपेक्षित निकाल टीम इंडियाला मिळवता आला नाही. इंग्लंडकडून उपांत्य फेरीत भारताला हार मानावी लागली. ...

Virat Kohli: किंग कोहलीने केला 'नकली विराट'चा पर्दाफाश; मुंबईच्या रस्त्यांवर विकायचा PUMA प्रोडक्ट  - Marathi News | Virat Kohli has exposed the fake Virat selling PUMA products on the streets of Mumbai by posting a story on Instagram           | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीने केला 'नकली विराट'चा पर्दाफाश; मुंबईच्या रस्त्यांवर विकायचा PUMA प्रोडक्ट 

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या क्रिकेटपासून दूर आहे. ...

Virat Anushka Home : विराट अनुष्काच्या 'हॉलिडे होम'ला सुझैन खानचा मॅजिकल टच, पाहा Inside Photos - Marathi News | virat-kohli-anushka-shrama-alibaug-home-designed-by-hritik-ex-wife-sussane-khan-inside-photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विराट अनुष्काच्या 'हॉलिडे होम'ला सुझैन खानचा मॅजिकल टच, पाहा Inside Photos

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच आलिशान आयुष्य जगतात. त्यांच्या फोटोंमधून हे नेहमीच दिसून येते. अलिबाग मध्येही त्यांचा एक आलिशान बंगला आहे. हा बंगला कोणत्याही स्वप्नातल्या बंगल्यापेक्षा कमी नाही. हे फोटो पाहून तुम्हीही ...

Bangladesh squad for ODIs: भारताविरूद्धच्या मालिकेसाठी बांगलादेशने उतरवला तगडा संघ; शाकिब अल हसनची झाली एन्ट्री - Marathi News |   Bangladesh have announced their squad for the ODI series against India and Shakib Al Hasan has been included in the squad  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरूद्धच्या मालिकेसाठी बांगलादेशने उतरवला तगडा संघ; शाकिबची झाली एन्ट्री

भारताविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर झाला आहे. ...