विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Ind Vs Ban 2nd Test: मीरपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी बांगलादेशने दिलेल्या १४५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे ...
Ind Vs Ban 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही विराट कोहलीचं आक्रमक रूप क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाले. फलंदाजीदरम्यान, टाइमपास करणाऱ्या बांगलादेशी फलंदाजाला विराटच्या या आक्रमकतेचा चांगलाच प्रसाद मिळाला. ...
Flashback 2022 Cricket Records: नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीला सारेच लागले आहेत... क्रिकेट प्रेमींसाठी यंदाचे वर्ष हे अनेक आनंदाचे क्षण देणारे ठरले. पण, भारतीयांच्या मनात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप व आशिया चषक स्पर्धेतील अपयश सलणारे ठरले. त्याचवेळी वि ...
विराट कोहली ( Virat Kohli) ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या एका कंपनीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) हिचा फोटो तिच्या परवानगी शिवाय वापरला अन् ...
India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानासमोर बांगलादेशचा संघ गंटांगळ्या खाईल असे वाटत होते, पण त्यांच्या ओपनर्सनी जबरदस्त खेळ केला. ...