लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs SL, 1st ODI Live : विराट कोहलीने केली वर्षाची दणक्यात सुरुवात; भारताची पहिल्या वन डेत श्रीलंकेवर मात - Marathi News | IND vs SL, 1st ODI Live : India have defeated Sri Lanka by 67 runs in the first ODI, Hundred by Virat Kohli and Sri Lankan captain Dasun Shanaka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने केली वर्षाची दणक्यात सुरुवात; भारताची पहिल्या वन डेत श्रीलंकेवर मात

India vs Sri Lanka, 1st ODI Live : विराट कोहलीचे विक्रमी शतक अन् रोहित शर्मा व शुभमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. ...

Virat Kohli Rohit Sharma, IND vs SL 1st ODI: विराट, रोहितवर 'क्रिकेटचा देव' प्रसन्न! ट्विट करत Sachin Tendulkar म्हणाला- "असेच पराक्रम करत राहा अन्..." - Marathi News | Virat Kohli Rohit Sharma Shubman Gill batting praised by God of Cricket Sachin Tendulkar with special tweet IND vs SL 1st ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहितवर 'क्रिकेटचा देव' प्रसन्न! ट्विट करत म्हणाला- "असेच पराक्रम करत राहा अन्..."

विराट रोहित शुबमनच्या खेळींमुळे भारताची ३५०पार मजल ...

विराट कोहलीचे विक्रमी शतक अन् अनुष्का शर्माला झाला खूप आनंद, सोशल मीडियावर झाली व्यक्त - Marathi News | ind vs sl 1st odi anushka sharma reacts as virat kohli churns first century of 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचे विक्रमी शतक अन् अनुष्का शर्माला झाला खूप आनंद, सोशल मीडियावर झाली व्यक्त

आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने जोरदार शकत ठोकले. ...

Virat Kohli Wasim Jaffer, IND vs SL 1st ODI: 'शेर के मुँह खून लग गया है, इस साल...'; विराटच्या शतकावर मुंबईकर क्रिकेटपटूचं भन्नाट ट्वीट - Marathi News | Virat Kohli Century praised by Wasim Jaffer with Shayari tweet saying Sher ke muh khoon lag gaya hai Is saal bohot shikar hone wale hai IND vs SL 1st ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'शेर के मुँह खून लग गया है, इस साल...'; विराटच्या शतकावर मुंबईकर क्रिकेटपटूचं भन्नाट ट्वीट

विराटची सिंहाशी तुलना करत विरोधी संघांना दिली 'वॉर्निंग' ...

ind vs sl 1st odi :विराटची तुलना सचिनशी करू नका, तेव्हा धावा करणं खूप अवघड होतं - गौतम गंभीर - Marathi News | ind vs sl 1st odi Don't compare Virat kohli with sachin tendulkar, it was very difficult to score runs says Gautam Gambhir | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराटची तुलना सचिनशी करू नका, तेव्हा धावा करणं खूप अवघड होतं - गौतम गंभीर

आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने जोरदार शकत ठोकले. श्रीलंकेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत विराटने शतक ठोकले. विराटने या सामन्यात सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला. ...

Virat Kohli Team India, IND vs SL 1st ODI: अश्विनने आधीच केली होती 'किंग कोहली'च्या शतकाची भविष्यवाणी, ट्विट झालं व्हायरल - Marathi News | Virat Kohli scores hundred in IND vs SL 1st ODI Ashwin predicted it before it happened tweet goes viral Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनने आधीच केली होती 'किंग कोहली'च्या शतकाची भविष्यवाणी, ट्विट झालं व्हायरल

विराटने ठोकलं ७३व्या आंतरराष्ट्रीय शतक, मायदेशात सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी ...

IND vs SL, 1st ODI Live : विराट कोहलीच्या वादळी खेळीचा २:५० मिनिटांचा Video; शतकाचे श्रेय दिलं रोहितला, म्हणाला...  - Marathi News | IND vs SL, 1st ODI Live : Watch Virat Kohli's majestic century in Guwahati, he said "Start by Rohit & Gill helped me to play positively through the innings", Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या वादळी खेळीचा २:५० मिनिटांचा Video; शतकाचे श्रेय दिलं रोहितला, म्हणाला... 

India vs Sri Lanka, 1st ODI Live : विराट कोहलीने ( Virat Kohli Century) आज वन डे क्रिकेटमधील ४५ वे शतक झळकावताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडले. ...

IND vs SL, 1st ODI Live : विराट कोहलीच्या शतकाने श्रीलंकेचे 'हात' पोळले; भारताने पाहुण्यांसमोर धावांचा डोंगर उभा केला - Marathi News | IND vs SL, 1st ODI Live : India post 373/7 with Virat Kohli's century, 83 runs from Rohit Sharma, 70 by Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या शतकाने श्रीलंकेचे 'हात' पोळले; भारताने पाहुण्यांसमोर धावांचा डोंगर उभा केला

India vs Sri Lanka, 1st ODI Live : श्रीलंकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करताना विराटने सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला. ...