विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : RCBने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीला MS Dhoniला आलेलं पाहून चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतलं.. ...
IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे शेवटचं चिन्नास्वामी स्टेडियमवर एकत्र खेळताना दिसणार आहेत. ...
IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना क्षणाक्षणाला कलाटणी घेताना दिसला. ...
IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहलीने ( Virat Kohli) आणखी एक अर्धशतक झळकावले. ...