विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
ICC Men's Test Batting Rankings : ऑस्ट्रेलियाने अॅशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली खरी, परंतु त्यांच्या फलंदाजांना तितकीशा साजेशी कामगिरी या लढतीत करता आली नाही. ...