विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
IPL 2023: काल रात्री राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर आयपीएलमधील ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीमध्येही रंगत आली आहे. ...
Virat Kohli vs Gautam Gambir : 'यू लव्ह हिम, यू हेट हिम, यू कान्ट इग्नोर'.. विराट कोहली हे क्रिकेट जगतातील एक असे नाव आहे आणि ज्याच्याबद्दल हे म्हटले जाते. ...
Gautam Gambhir vs Virat Kohli IPL 2023 : गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात जबरदस्त राडा झाला.ज्यावर आता टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी आपली बाजू मांडली आहे. ...