लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
MI vs GT: 'तुला मानलं भाऊ...' विराट कोहलीने केलं सूर्यकुमारचं कौतुक - Marathi News | MI vs GT: 'Tula maanal bro...' Virat Kohli praises Suryakumar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs GT: 'तुला मानलं भाऊ...' विराट कोहलीने केलं सूर्यकुमारचं कौतुक

विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सूर्यकुमारचा फोटो शेअर केला . ...

विराट 'मॅम' पण बोल! फोटोग्राफर्सनी अनुष्का शर्माला असं काय म्हटलं की कोहलीने उडवली खिल्ली   - Marathi News | IPL 2023 : WATCH Virat Kohli's Hilarious Reaction After Paps Call 'Anushka Sir' By Mistake | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट 'मॅम' पण बोल! फोटोग्राफर्सनी अनुष्का शर्माला असं काय म्हटलं की कोहलीने उडवली खिल्ली  

IPL 2023 : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला त्यांच्या मुंबईतील रेस्ट्रॉरंटमध्ये मंगळवारी पार्टी दिली. ...

Anushka Sharma, IPL 2023: मुंबईच्या खेळाडूने झेल सोडताच अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, रिअँक्शन झाली व्हायरल - Marathi News | IPL 2023 Anushka Sharma reaction goes viral after Mumbai Indians player dropped catch against RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या खेळाडूने झेल सोडताच अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, रिअँक्शन झाली व्हायरल

चेंडू हवेत असेपर्यंत अनु्ष्का एकटक पाहत होती, तितक्यात... ...

नवीन उल हकनं पुन्हा डिवचलं? विराट कोहलीची विकेट पडताच केलं सेलिब्रेशन? - Marathi News | IPL 2023, MI vs RCB Live Marathi : Naveen Ul Haq really posted this Instagram story after Virat Kohli's wicket? What is he on about?   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवीन उल हकनं पुन्हा डिवचलं? विराट कोहलीची विकेट पडताच केलं सेलिब्रेशन?

IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहली आणि लखनौ सुपर जायंट्सचा नवीन उल हक यांच्यातील वादाची अजूनही चर्चा सुरूच आहे. ...

IPL 2023, MI vs RCB Live : रोहित शर्मा आधी संतापला, पण थोड्या वेळाने नाचू लागला; पहिल्या षटकात नाट्य - Marathi News | IPL 2023, MI vs RCB Live Marathi : Virat Kohli is dismissed in the first over by Jason Behrendorff, Rohit Sharma was furious at first, but after a while started dancing; Drama in the first after faf du plessis catch drop by nehal wadhera | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा आधी संतापला, पण थोड्या वेळाने नाचू लागला; पहिल्या षटकात नाट्य

IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live :  १० सामने, ५ विजय, ५ पराभव अन् १० गुण.... मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांची आयपीएल २०२३ गुणतालिकेतील ही परिस्थिती... ...

विराट कोहली-गौतम गंभीर बंगळुरूत ४५ मिनिटे एकमेकांशी बोलले अन् लखनौमध्ये येऊन भांडले - Marathi News | Virat Kohli, Gautam Gambhir Had 45-Minute Chat in Bengaluru; LSG Players Shocked With Fight in Lucknow: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली-गौतम गंभीर बंगळुरूत ४५ मिनिटे एकमेकांशी बोलले अन् लखनौमध्ये येऊन भांडले

विराट आणि गंभीर यांच्यातील हा वाद लखनौच्या एकना स्टेडियमवर झाला. विराट आणि नवीनमध्ये आधी भांडण झाले आणि त्यानंतर गंभीर व विराट एकमेकांना भिडले. ...

MI vs RCB: 'मुंबईत खेळायला नेहमीच आवडतं अन्...'; MI Vs RCBच्या सामन्याआधी कोहलीचं विधान - Marathi News | MI vs RCB: Mumbai Indians face Royal Challengers Bangalore in mid-table clash with high stakes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबईत खेळायला नेहमीच आवडतं अन्...'; MI Vs RCBच्या सामन्याआधी विराट कोहलीचं विधान

MI vs RCB: आज आयपीएल २०२३ मधील ५४व्या सामन्यात मुंबई आणि बंगळुरु (MI vs RCB) या संघांमध्ये लढत होणार आहे. ...

'करा किंवा मरा'चा सामना! RCBला नमवून पराभवाचा वचपा काढण्याचे मुंबईसमोर आव्हान - Marathi News | A do or die match! The challenge for Mumbai is to defeat RCB and avoid defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'करा किंवा मरा'चा सामना! RCBला नमवून पराभवाचा वचपा काढण्याचे मुंबईसमोर आव्हान

mi vs rcb head to head : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...