लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
asia cup 2023 : श्रीलंकेत 'विराट' प्रेम! युवा खेळाडूकडून किंग कोहलीला चांदीची बॅट 'गिफ्ट' - Marathi News | indian legend Virat Kohli Gets Special Gift From Local Sri Lankan Players Ahead Of India Vs Pakistan Clash In Asia Cup 2023, know here  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेत 'विराट' प्रेम! युवा खेळाडूकडून किंग कोहलीला चांदीची बॅट 'गिफ्ट'

Sri Lankan Cricketers Gift Virat Kohli Silver Bat : आशिया चषकात सुपर ४ मध्ये रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. ...

आराराsss राss राss खरतनाक! टीम इंडियाचा वर्क आऊट पाहून प्रतिस्पर्ध्यांमध्ये घबराट, Video  - Marathi News | Asia Cup 2023 : Gym session of Rohit Sharma & Virat Kohli, Indian Players getting ready for Super 4, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आराराsss राss राss खरतनाक! टीम इंडियाचा वर्क आऊट पाहून प्रतिस्पर्ध्यांमध्ये घबराट, Video 

Asia Cup 2023 Super 4 : भारत-पाकिस्तान यांच्या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ...

PHOTOS : आशिया चषकात पाकिस्तानी गोलंदाजांची 'दहशत', भारतासह बांगलादेशलाही फोडला घाम - Marathi News | Pakistan bowlers have done well in asia cup 2023 and so far Haris Rauf has taken the most 9 wickets while Shaheen Afridi and Naseem Shah have taken 7 wickets each | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकात पाकिस्तानी गोलंदाजांची 'दहशत', भारतासह बांगलादेशलाही फोडला घाम

asia cup 2023 : आशिया चषक २०२३ मध्ये यजमान पाकिस्तानी संघाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ...

विराट, रोहित यांची सरावातून विश्रांती; IND vs PAK लढतीसाठी KL Rahulसह ६ खेळाडूंनी गाळला घाम  - Marathi News | Asia Cup 2023, IND vs PAK : Virat Kohli, Rohit Sharma Skip Optional Practice, KL Rahul, Hardik Pandya, Shreyas Iyer, Suryakumar yadav, Shubman Gill & Shardul Thakur Sweats It Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहित यांची सरावातून विश्रांती; IND vs PAK लढतीसाठी KL Rahulसह ६ खेळाडूंनी गाळला घाम 

Asia Cup 2023, IND vs PAK :  आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ च्या लढतीत भारताला रविवारी पाकिस्तानचा सामना करायचा आहे. ...

IND vs NEP : नेपाळच्या चाहत्याचा डान्स पाहून विराटही थिरकला; किंग कोहलीनं मैदानातच धरला ठेका - Marathi News | Indian legend Virat Kohli danced on Nepali song during ind vs nep match, video goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेपाळच्या चाहत्याचा डान्स पाहून विराटही थिरकला; किंग कोहलीनं मैदानातच धरला ठेका

आशिया चषकात श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नेपाळचा पराभव करत भारताने विजयाचे खाते उघडले. ...

IND vs NEP : नेपाळच्या संघर्षाचा असाही 'सन्मान', भारतीय खेळाडूंच्या कृतीनं जिंकली मनं - Marathi News |  Team India players Virat Kohli, Hardik Pandya along with coach Rahul Dravid praised Nepal team after their good performance against India in asia cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेपाळच्या संघर्षाचा असाही 'सन्मान', भारतीय खेळाडूंच्या कृतीनं जिंकली मनं

आशिया चषकातील आपला सलामीचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारतीय संघाने नेपाळचा पराभव करत सुपर-४ मध्ये स्थान मिळवले. ...

गौतम गंभीरला पाहताच चाहत्यांनी दिला विराट-विराटचा नारा; भाईचा चढला ना पारा, Video - Marathi News |  Video of former India player getting angry after fans chanted Kohli-Kohli in front of Gautam Gambhir during asia cup 2023 ind vs nep match is going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरला पाहताच चाहत्यांनी दिला विराट-विराट नारा; भाईचा चढला ना पारा, Video

gautam gambhir angry : सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. ...

रोहितकडून मिळाली प्रेरणा! विराट कोहलीने एका हाताने झेल टिपला अन् आनंदात हसला, Video   - Marathi News | India vs Nepal Live Marathi Update : The smiles and happiness of Virat Kohli when he takes a one handed Blinder catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितकडून मिळाली प्रेरणा! विराट कोहलीने एका हाताने झेल टिपला अन् आनंदात हसला, Video  

India vs Nepal Live Marathi Update : भारतीय खेळाडूंकडून आज सुरुवातीच्या पाच षटकांत क्षेत्ररक्षणात चुका झालेल्या पाहायला मिळाल्या. ...