विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Joe Root: ‘रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे वय वाढत चालले; पण त्यांच्या कामगिरीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. दोघांच्या वयाची सतत चर्चा होत असते. या दोघांना संघाबाहेर काढणे अतिशय धोकादायक पाऊल ठरेल,’ असे मत इंग्लंडचा अनुभवी फलंदाज ज्यो रूट याने व्यक ...
Virat Kohli : एकेकाळी म्हटले जायचे, क्रिकेटमध्ये इतर अनेक विक्रम मोडले जातील; पण, सचिनचे विक्रम मोडणे कोणाला शक्य होणार नाही. पण, कोहलीने ते खोटे ठरवले. ज्याचा आदर्श बाळगत क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले, त्याच दिग्गजाच्या नावावरील विक्रम मोडताना कोह ...
Gautam Gambhir Vs Virat Kohli : पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले; परंतु गौतम गंभीर या निर्णयाने आनंदी दिसला नाही. ...
Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या सुपर ४ मधील लढतीत यजमान श्रीलंकेवर कुरघोडी केल्याचे पाहायला मिळतेय. ...