विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
विराट कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. तरीदेखील पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याच्या नावाचा विचार केला जाणार नसल्याचे वृत्त येत आहे. ...
एका व्हायरल व्हिडिओमध्ये तामिळनाडूची व्यक्ती त्याच्या "पारंपारिक" पोशाखामुळे विराट कोहलीच्या रेस्टॉरंटमध्ये त्याला प्रवेश का दिला गेला नाही, असा आरोप करतोय. ...