लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
वर्ल्ड कप फायनलनंतर विराट कोहलीची पहिली मुलाखत; म्हणतो, ही फिलींग वेगळीच... - Marathi News | "Test cricket for me is the foundation of the game": Virat Kohli's 1st Interview After World Cup Final Loss   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप फायनलनंतर विराट कोहलीची पहिली मुलाखत; म्हणतो, ही फिलींग वेगळीच...

IND vs SA Test : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात २६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतून विराट कोहली, रोहित शर्मा हे स्टार फलंदाज भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. ...

IND vs SA: विराटला झटपट बाद कसं करायचं? एबी डिव्हिलियर्सने आफ्रिकन गोलंदाजांना सांगितली युक्ती - Marathi News | How to get Virat Kohli out quickly AB de Villiers gave a trick to the African bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटला झटपट बाद कसं करायचं? एबी डिव्हिलियर्सने आफ्रिकन गोलंदाजांना सांगितली युक्ती

IND vs SA Test: पुजारा, रहाणे नसल्याने अनुभवी विराटवर मधल्या फळीची भिस्त ...

"आमची लढाई फक्त मैदानावर असते", 'विराट' वादावर गौतम गंभीरचं मन जिंकणारं विधान - Marathi News | Former Indian player Gautam Gambhir has commented on the controversy with Virat Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमची लढाई फक्त मैदानावर असते", 'विराट' वादावर गंभीरचं मन जिंकणारं विधान

गौतम गंभीर नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो. ...

भारतात परतलेला विराट कोहली कसोटी मालिका खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट्स - Marathi News | Virat Kohli will join Team India in South Africa today and he will be available for the first Test Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात परतलेला विराट कोहली कसोटी मालिका खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट्स

IND vs SA Test Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. ...

Big News : फॅमिली इमर्जन्सीमुळे विराट कोहली भारतात परतला, ऋतुराज गायकवाडची माघार - Marathi News | Virat Kohli returns to home from South Africa due to family emergency; Ruturaj Gaikwad ruled out of series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : फॅमिली इमर्जन्सीमुळे विराट कोहली भारतात परतला, ऋतुराज गायकवाडची माघार

India vs South Africa Test series : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताला आणखी एक धक्का बसला आहे. ...

Year Ender 2023: कुठे हसू तर कुठे अश्रू! भारताचे मोठे विक्रम पण ऑस्ट्रेलियाने दोनदा हृदयं तोडली - Marathi News | Year Ender 2023 Indian cricket team set some records in this year while Australia defeated Team India twice in the finals | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कुठे हसू तर कुठे अश्रू! भारताचे मोठे विक्रम पण ऑस्ट्रेलियाने दोनदा हृदयं तोडली

भारतीय क्रिकेटसाठी २०२३ हे वर्ष चांगल्या आणि वाईट अशा अशा दोन्ही आठवणींसह संमिश्र ठरले. ...

विराट कोहली ऑक्शन टेबलवर आला तर सहज ४२ कोटी घेऊन जाईल; माजी खेळाडूचे मत - Marathi News | if Virat Kohli comes to the auction table, he would go for INR 42 crore, says Aakash Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली ऑक्शन टेबलवर आला तर सहज ४२ कोटी घेऊन जाईल; माजी खेळाडूचे मत

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी काल झालेल्या लिलावात ७२ खेळाडूंसाठी १० फ्रँचायझींनी एकूण २३०.४० कोटी रुपये खर्च केले. ...

ही IPL आहे, स्टार्क बुमराहपेक्षा जास्त पगारासाठी पात्र नव्हता; भारताचा माजी खेळाडू संतापला - Marathi News | After Australia's Mitchell Starc received a record Rs 24.75 crore in the IPL 2024 Auction, Akash Chopra said he did not deserve more than Jasprit Bumrah  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ही IPL आहे, स्टार्क बुमराहपेक्षा जास्त पगारासाठी पात्र नव्हता; माजी खेळाडू संतापला

IPL 2024 Auction: आयपीएलच्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवर विक्रमी बोली लागली.  ...