शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

फिल्मी : श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, तो चक्क...

क्रिकेट : मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन... भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !

क्रिकेट : कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट

फिल्मी : विराट रिटायर होण्यास कोण कारणीभूत ठरलं? कोहलीच्या निवृत्ती घोषणेनंतर सलील कुलकर्णींना वेगळीच शंका, म्हणाले- 

क्रिकेट : इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; टेस्टमध्ये विराटची जागा घेण्यासाठी कोण ठरेल बेस्ट?

फिल्मी : मी विराटचे अश्रू पाहिलेत...; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट

क्रिकेट : सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड

क्रिकेट : विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

क्रिकेट : Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!

क्रिकेट : गौतम गंभीरलाही वाटते की..., विराटच्या निवृत्तीसंदर्भातील चर्चेत आणखी एका गोष्टीची भर