लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
WTC Final: टीम इंडियाचं 'ओव्हल'वरचं रेकॉर्ड अतिशय वाईट, पाहा किती सामने जिंकलेत? - Marathi News | wtc final team india record not good in oval see stats world test championship 2023 ind vs aus | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: टीम इंडियाचं 'ओव्हल'वरचं रेकॉर्ड अतिशय वाईट, पाहा किती सामने जिंकलेत?

भारताचा या मैदानावरील कामगिरी चांगली नसली तरी त्यांना एक दिलासा आहे ...

अंबाती रायुडूला न निवडणे ही रवी शास्त्री अन् विराट कोहलीची घोडचूक; अनिल कुंबळेंचा निशाणा - Marathi News | Anil Kumble's severe dig at Virat Kohli, Ravi Shastri over Ambati Rayudu treatment durin 2019 ODI World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंबाती रायुडूला न निवडणे ही रवी शास्त्री अन् विराट कोहलीची घोडचूक; अनिल कुंबळेंचा निशाणा

चेन्नई सुपर किंग्जसाठी तिसरे व एकूण सहावे आयपीएल जेतेपद मिळवून अंबाती रायुडूने आयपीएल कारकिर्दीचा शेवट केला. ...

विराट कोहलीचा सराव पाहून ऑस्ट्रेलियन गोलंदाज थक्क झाला, आश्चर्याने म्हणाला... - Marathi News | IND vs AUS The Australian bowler was stunned to see Virat Kohli practice ahead of WTC 2023 Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा सराव पाहून ऑस्ट्रेलियन गोलंदाज थक्क झाला, आश्चर्याने म्हणाला...

India vs Australia: विराट कोहलीचा IPLमधील फॉर्म WTC 2023 Final मध्येही दिसावा, अशी साऱ्यांचीच इच्छा आहे ...

ना रोहित, ना यशस्वी! इरफान पठाणच्या IPL 2023 मधील सर्वोत्तम १२ खेळाडूंमध्ये कोणाची एन्ट्री? - Marathi News | Neither Rohit, nor yashasvi! Irfan Pathan playing 12 (feels different to say this now ) for IPL 2023. Faf du plessi Captain of his team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना रोहित, ना यशस्वी! इरफान पठाणच्या IPL 2023 मधील सर्वोत्तम १२ खेळाडूंमध्ये कोणाची एन्ट्री?

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीगचे १६ वे पर्व संपले... चेन्नई सुपर किंग्सने फायनलमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला आणि पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी उंचावली. ...

शुबमन गिलची शतक झळकावून विराट कोहलीच्या अविश्वसनीय विक्रमाशी बरोबरी  - Marathi News | Shubman Gill joins Virat Kohli in incredible list after record-smashing third century in IPL 2023 vs Mumbai Indians, became a 2nd fastest 1000 runs in T20 cricket in a calander year  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलची शतक झळकावून विराट कोहलीच्या अविश्वसनीय विक्रमाशी बरोबरी 

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात गिलने फॉर्म कायम राखताना गुजरातच्या घरच्या मैदानावर ५००+ धावांचा करण्याचा पराक्रम केला. ...

अनुष्का शर्माकडून विराटची स्लेजिंग; विकेट पडल्यावर कोहलीच्या सेलिब्रेशनची केली कॉपी, Video   - Marathi News | Virat Kohli & Anushka Sharma in a fun interaction, What an excellent combination of entertainment, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्का शर्माकडून विराटची स्लेजिंग; विकेट पडल्यावर कोहलीच्या सेलिब्रेशनची केली कॉपी, Video  

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघेही एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर एकत्र दिसत होते. यादरम्यान अनुष्का शर्माला अनेक प्रश्न विचारले गेले आणि तिनेही बिनधास्त उत्तरं दिली. ...

अनुष्का शर्माची बालपणीची मैत्रीण आहे MS Dhoniची पत्नी साक्षी, जाणून घ्या त्यांच्या मैत्रीबद्दल.. - Marathi News | MS Dhoni's wife Sakshi is Anushka Sharma's childhood friend, know about their friendship.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माची बालपणीची मैत्रीण आहे MS Dhoniची पत्नी साक्षी, जाणून घ्या त्यांच्या मैत्रीबद्दल..

Anushka Sharma And Sakshi Dhoni : अनुष्का शर्मा आणि महेंद्र सिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. दोघेही एकाच शाळेत शिकले आहेत. ...

विराट कोहलीने रचला इतिहास, 'असा' पराक्रम करणारा आशियातील पहिला खेळाडू - Marathi News | virat kohli world record 1st asian completes 250 million followers on instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने रचला इतिहास, 'असा' पराक्रम करणारा आशियातील पहिला खेळाडू

Virat Kohli Instagram Record | भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. ...