विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli News: कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने होत असलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआय निवृत्ती मागे घेऊन कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी विराट कोहलीची मनधरणी करू शकते, अशी चर्चा सुरू आहे. त्यावर आता बीसीसीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. ...