लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विरार

विरार

Virar, Latest Marathi News

धक्कादायक! विरारमध्ये आईने मुलासह केली आत्महत्या? - Marathi News | Shocking In Virar, mother committed suicide with son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! विरारमध्ये आईने मुलासह केली आत्महत्या?

विष पिऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ...

सामूहिक अत्याचार करणारा रिक्षाचालक गजाआड - Marathi News | Rickshaw puller gang rape accused of mass torture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सामूहिक अत्याचार करणारा रिक्षाचालक गजाआड

एक जण अटकेत तर दुसऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस ...

आमदार रवींद्र फाटक यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | Against MLA Ravindra Phatak filed a violation of code of conduct | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदार रवींद्र फाटक यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

64 हजारांसह गाडी केली पोलिसांनी जप्त ...

भाजपाचा विरारचा नेता तडीपार - Marathi News | BJP leader Virar's leader clever | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाजपाचा विरारचा नेता तडीपार

भारतीय जनता पक्षाचे वसई विरार अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जावेद अन्सारी याच्यासह सात जणांना प्रांताधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे ...

वसई रोड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने - Marathi News | western railway technical disruption near vasai road station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई रोड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने

वसई रोड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. यामुळे लोकल वाहतूक ही १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे. ...

मी 'लेफ्टनंट' गौरी प्रसाद महाडिक... पती बॉर्डरवर शहीद झाला, ती बनली सैन्यात अधिकारी! - Marathi News | Widow of Major from Mumbai to join Army, calls it tribute to him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी 'लेफ्टनंट' गौरी प्रसाद महाडिक... पती बॉर्डरवर शहीद झाला, ती बनली सैन्यात अधिकारी!

गौरी महाडिक सध्या चेन्नईतील ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहेत. या प्रशिक्षण केंद्रातून आपलं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 2020 मध्ये त्या लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक होणार आहेत ...

बापाने पेटवलेल्या शाहिस्ताची मृत्यूची झुंज संपली  - Marathi News | The death of Shahista, who was burnt by his father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापाने पेटवलेल्या शाहिस्ताची मृत्यूची झुंज संपली 

शाहिस्ता मंसुरी (16) असे या मुलीचे नाव असून केईएम रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिची मृत्यूची झुंज संपली आहे. याप्रकरणी माथेफिरू वडिलांविरोधात विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ...

बचत गटांना हॉटेल्स, ढाब्यात हक्काच्या जागा - Marathi News | Hotels for savings groups, hotels in the docks | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बचत गटांना हॉटेल्स, ढाब्यात हक्काच्या जागा

पालघरला झाली बैठक : जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला व्यावसायिकांनी दिला सकारात्मक प्रतिसाद ...