फळविक्रेत्याच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 09:07 PM2019-08-01T21:07:26+5:302019-08-01T21:08:51+5:30

आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

Sexual harrasement on Fruit vendor's minor girl | फळविक्रेत्याच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

फळविक्रेत्याच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

googlenewsNext
ठळक मुद्दे पीडित मुलीच्या आईने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी बलात्कार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला अनोळखी आरोपीने गैरफायदा घेऊन लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

नालासोपारा - विरार पूर्वेकडील परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 36 वर्षीय महिलेच्या 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घरात एकटी असताना अनोळखी आरोपीने गैरफायदा घेऊन लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी बलात्कार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या आरोपीचा शोध घेत तपास करत आहे. आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

 

Web Title: Sexual harrasement on Fruit vendor's minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.