लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'I have no option but to die'; Video of former Uttarakhand CM's nephew goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ पोलीस दलात खळबळ उडाली.  ...

Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण? - Marathi News | Pune Dog Attack Video: Should I walk alone or not! Suddenly attacked by 6-7 dogs; How did the youth survive in Pimpri? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?

Pimpri Chinchwad Dog Attack Video: पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावरून एकट्या जात असलेल्या तरुणावर अचानक ६-७ कुत्र्यांनी हल्ला केला. तरुणाचे एका कुत्र्याने लचका तोडण्याचा प्रयत्न केला; पण तरुणाने कशीतरी सुटका केली.   ...

Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत! - Marathi News | Teacher dances to tal se taal mila with students in classroom, Video delights Internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

Teacher Dance Video: पुरूष शिक्षकाचा 'ताल से ताल मिला' या गाण्यावर विद्यार्थ्यांसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...

मुल्डर गोलंदाजी करताना घसरला; पाय मुरगळलाय असं वाटत असताना त्यातून सावरत पठ्ठ्यानं मार्शला फसवलं - Marathi News | Mulder slipped while bowling; Patthi recovered from what appeared to be a sprained leg and tricked Marsh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुल्डर गोलंदाजी करताना घसरला; पाय मुरगळलाय असं वाटत असताना त्यातून सावरत पठ्ठ्यानं मार्शला फसवलं

धडपडला अन् गोलंदाजी करताना जोरात आपटला, नेमकं काय घडलं? ...

Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला - Marathi News | Video: Supreme Court verdict comes out and a ruckus breaks out in Nashik; Dog attacks leopard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला

Nashik Dog leopard: शिकार करायला आला अन् स्वतः शिकार बनला. एका बिबट्याची अवस्था कुत्र्याने केली. नाशिकमध्ये ही घटना घडली असून, घटनेची प्रचंड चर्चा होत आहे.  ...

'रामायणा'संबधित सोप्या प्रश्नाचं उत्तर देताना सोनाक्षीची उडालेली भंबेरी, झालेली ट्रोल! काय होता 'तो' प्रश्न? - Marathi News | bollywood actress sonakshi sinha failed to answer related ramayana in kaun banega crorepati 11 video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायणा'संबधित सोप्या प्रश्नाचं उत्तर देताना सोनाक्षीची उडालेली भंबेरी, झालेली ट्रोल! काय होता 'तो' प्रश्न?

सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, झाली होती ट्रोल; व्हिडीओ व्हायरल ...

"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही? - Marathi News | arjun bijlani shared video says choosing different path took toughest decision fans speculate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

अर्जुन बिजलानीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो... ...

Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल! - Marathi News | Viral Video: A person living in the forest ate rasgulla for the first time in his life; You will also be happy to see the reaction! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!

आफ्रिकेच्या जंगलातील एका व्यक्तीला पहिल्यांदाच रसगुल्ला खायला दिला, आणि त्यांचा तो अनुभव पाहून जगभरातील नेटकरी थक्क झाले आहेत. ...