दुल्हनिया नावाच्या इंस्टा अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, लहानशी मेव्हणी आपल्या दाजींकडे शगुन म्हणून चक्क 1 लाख रुपयाची डिमांड करते. ...
शेतात काम करणारे शेतकरी या व्हिडिओत दिसून येत आहेत. विशेष म्हणजे शेतातील भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी आल्यानंतर ते झाड जमिनीतून उपटून घेतल्यानंतर चक्क दुचाकीच्या सहाय्याने या शेंगा वेगळ्या करण्यात आल्या आहेत. ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत अमिताभ बच्चन यांचा एक फोटो मिळाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येतोय. अमिताभ-दाऊदचा एक जुना फोटो मिळाला, असा दावा करण्यात आलाय. हा फोटो इतका व्हायरल झाला की खुद्द अभिषेक बच्चनलाच ट्विट करुन या फोटोबद्दल स्पष्चीकरण द ...
तासगावच्या बाळू लोखंडे नावाची खुर्ची इंग्लंडच्या एका हॉटेलात ठेवली असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. क्रीडापत्रकार सुनंदन लेले भारत दौऱ्यासाठी इंग्लंडला गेले होते. मँचेस्टरमध्ये फिरत असताना त्यांना एक खुर्ची दिसल्यानं धक्काच बसला. चक्क बाळू लो ...