Andre Russell wife Jassym Lora Bikini Photos: आंद्रे रसेलची पत्नी जॅसीमचे बिकीनी फोटो व्हायरल; या आधीही Hot & Bold फोटोंमुळे आली होती चर्चेत

रसेलची पत्नी जॅसीम लोरा रसेल ही प्रोफेशनल मॉडेल असून ती बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरते.

Andre Russell wife Jassym Lora Bikini Photos: वेस्ट इंडिज आणि IPL 2022 मधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा तडाखेबाज अष्टपैलू आंद्रे रसेल याची पत्नी बऱ्याच वेळा चर्चेचं कारण ठरत असते.

रसेलच्या पत्नीचा हॉट आणि बोल्ड लूक हा कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो.

सध्याही रसेलची पत्नी जॅसीम लोरा रसेल ही तिच्या नव्या बिकीनी शूटमधील काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

जॅसीम ही एक व्यावसायिक मॉडेल आहे. तिने अनेक ब्रँडसाठी मॉडेल म्हणून काम केलं आहे.

IPL मध्ये रसेलच्या बऱ्याचशा सामन्यांना जॅसीमची हजेरी असते. KKR च्या इतर खेळाडूंच्या पत्नींसोबत ती देखील स्टेडियममध्ये सामन्याचा आनंद लुटताना दिसते.

पण सध्या मात्र ती बिकीनी लूक मधील आपल्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.

जॅसीमने आपले बिकीनीतील फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

या आधीही जॅसीम लोरा रसेल ही मॉडेलिंग दरम्यान बिकीनी लूक मध्ये दिसली होती. त्यावेळी तिचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरलही झाले होते.

जॅसीम स्वत: एक मॉडेल असल्याने ती बोल्ड आणि हॉट फोटोज पोस्ट करताना टिकेचा अजिबात विचार करत नाही. (सर्व फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)