Marriage Viral Video: भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये विविध विधी आणि रीतीरिवाज हे समारंभपूर्वक केले जातात. सप्तपदी, वरमाला, वरातीपासून ते बुट लपवण्यापर्यंत विविध रिवाज वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. सध्या लग्नातील बूट लपण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमा ...