लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराजस कुलकर्णी

Virajas Kulkarni Latest news, मराठी बातम्या

Virajas kulkarni, Latest Marathi News

ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी Virajas Kulkarni एक अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शकही आहे. लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी कामगिरी करणारा विराजस  ‘माझा होशील ना’ या मालिकेनं घराघरांत पोहोचला. विराजसने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटातही काम केले आहे.
Read More
'पावनखिंड' सिनेमाची होती ऑफर, दाढी मिशीही वाढवली पण...विराजसने केला खुलासा - Marathi News | virajas kulkarni was offered role in pawankhind movie but he rejected it see why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पावनखिंड' सिनेमाची होती ऑफर, दाढी मिशीही वाढवली पण...विराजसने केला खुलासा

अभिनेता विराजस कुलकर्णीला दिग्पाल लांजेकर यांनी एक रोल ऑफर केला होता. त्या भूमिकेसाठी विराजसने दाढी मिशीही वाढवायला सुरुवात केली होती. ...

बायकोचा उखाणा नवऱ्याने केला पूर्ण, विराजसच्या वाढदिवशी शिवानीने शेअर केला खास व्हिडिओ - Marathi News | virajas kulkarni marathi actor celebrating his birthday today wife shivani rangole shared cute video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोचा उखाणा नवऱ्याने केला पूर्ण, विराजसच्या वाढदिवशी शिवानीने शेअर केला खास व्हिडिओ

आज विराजस कुलकर्णीच्या वाढदिवसानिमित्ताने बायको शिवानी रांगोळेने उखाणा घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र तिचा उखाणा विराजसनेच पूर्ण केला आहे. ...

Mrinal Kulkarni : “प्रिय विराजस आता तरी..” ; मृणाल कुलकर्णी यांनी लेकाला दिला खास सल्ला - Marathi News | Mrinal Kulkarni Writes A Special Post For son Virajas Kulkarni Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mrinal Kulkarni : “प्रिय विराजस आता तरी..” ; मृणाल कुलकर्णी यांनी लेकाला दिला खास सल्ला

Mrinal Kulkarni : ‘माझा होशील ना’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेला मराठमोळा अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) याचा आज वाढदिवस. ...

Victoria Marathi Movie : 'पठाण'चा वाद विसरुन शाहरुखने केलं मराठी चित्रपटाचं प्रमोशन ? विराजस कुलकर्णीने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | did-shahrukh-khan-promote-marathi-movie-victoria-actor-virajas-kulkarni-shared-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पठाणचा वाद विसरुन शाहरुखने केलं मराठी चित्रपटाचं प्रमोशन ? विराजस कुलकर्णीने शेअर केला व्हिडिओ

बॉलिवुडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) तिकडे पठाणच्या वादात आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. असं असतानाही थेट शाहरुखनेच व्हिक्टोरिया सिनेमाचे प्रमोशन केल्याचा व्हिडिओ विराजसने शेअर केला आहे. ...

अक्षया-हार्दिकसोबत आणखी एक अभिनेता चढला बोहल्यावर, दापोलीत समुद्रकिनारी पार पडला विवाह सोहळा - Marathi News | After Akshaya Deodhar-Hardik Joshi Marriage Aashay Kulkarni tied the knot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षया-हार्दिकसोबत आणखी एक अभिनेता चढला बोहल्यावर, दापोलीत समुद्रकिनारी पार पडला विवाह सोहळा

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर नुकतेच पुण्यात विवाहबंधनात अडकले आहेत. तर आणखी एका अभिनेत्याने दापोली येथे आपल्या प्रेयसीसोबत लग्नगाठ बांधली आहे. ...

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेनं लग्नानंतर घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Virajas Kulkarni and Shivani Rangole took a big decision after marriage, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेनं लग्नानंतर घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या याबद्दल

Virajas Kulkarni And Shivani Rangole : अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न पार पडले. ...

Mrinal Kulkarni : प्रिय शिवानी, तू या घरी आल्यापासून जाणवतंय..., मृणाल कुलकर्णींची सूनबाईसाठी खास पोस्ट - Marathi News | marathi actress Mrinal Kulkarni Special post for daughter-in-law  Shivani Rangole on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिय शिवानी, तू या घरी आल्यापासून जाणवतंय..., मृणाल कुलकर्णींची सूनबाईसाठी खास पोस्ट

 Shivani Rangole, Mrinal Kulkarni : आज शिवानी तिचा वाढदिवस साजरा करतेय आणि यामुळे कुलकर्ण्यांच्या घरात सध्या आनंदाला उधाण आहे. लाडक्या सुनेचं कौतुक करण्यात सगळेच दंग आहेत. ...

 कुलकर्णींच्या सुनेचा नवा लुक,  अभिनेत्री शिवानी रांगोळे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘ब्युटिफुल’!! - Marathi News | marathi actress Shivani Rangole new short hair look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कुलकर्णींच्या सुनेचा नवा लुक,  अभिनेत्री शिवानी रांगोळे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘ब्युटिफुल’!!

Shivani Rangole : सध्या कुलकर्णींच्या सुनेची जोरदार चर्चा आहे. होय, कारण आहे शिवानीचा नवा लुक... ...