कोथरूड मतदार संघातून मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी डावलली तरी, भाजपकडून पुण्यात महिला प्रतिनिधीचे संख्याबळ कायम ठेवण्यात येणार आहे. अशा स्थितीत, मेधा कुलकर्णी यांना डावलून कसबा मतदार संघातून महापौर मुक्ता टिळक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. ...
सामान्य नागरिकांचे व इतर मोठ्या देणगीदारांकडून आलेल्या एकूण २८ लाखांची रक्कम बोरीवलीकरांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला दिली. हा आमचा खारीचा वाटा असल्याचे तावडे म्हणाले. ...
सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार १० रुपये, ५० रुपये, १०० रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. ...
छत्रपती संभाजी राजेंनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, विनोद तावडे हे आपल्या हातात एक डब्बा घेऊन सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी मदत मागताना दिसत आहेत. ...
भाजपात इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांविषयी बाेलताना जे विकासाच्या प्रक्रीयेत याेगदान देऊ शकतील त्यांना पक्षात घेण्यात येत असल्याचे शिक्षण मंत्री विनाेद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. ...