महादेव विद्रोही यांची २ मार्च २०१४ ला सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्व सेवा संघाच्या स्थापनेपासून वर्ष २०१९ पर्यंत अध्यक्षपदाचा वाद विकोपाला जाऊन त्याची हा विषय बहूचर्चेचा विषय ठरला नाही. मात्र, महादेव विद्रोही यांना अध्यक्षपदावरू ...
महाराष्ट्रातील रत्नागिरीतील गागोदे या लहानशा खेड्यात ११ सप्टेंंबर १८९५ ला जन्मलेल्या विनायक नरहरी भावे यांचे कार्य विश्वव्यापी राहिले आहे. त्यांनी १९१६ मध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी गृहत्याग केला. काशीत ज्ञानार्जन करीत असताना गांधीजींचे भाषण ऐकले ...
- श्रीकांत नावरेकर स्वातंत्र्य आंदोलनाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर १७ आॅक्टोबर १९४० रोजी महात्मा गांधींनी विनोबांचे नाव पहिला वैयक्तिक सत्याग्रही ... ...
चरखागृहात चरखा आणि ग्रामीण जीवन, उद्योग यावर प्रकाश टाकणारी चित्रे असून ऑडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार असल्याने पर्यटकांना गांधींचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, विचार आणि परंपरागत भारतातील व्यवसाय समजून घेता येईल. दोन सिमेंटचे चबुतरे तयार आहेत. सोम ...
आचार्य विनोबा भावे चिंतनशील व संयमी व्यक्तिमत्त्व असल्याने विनोबांची हीच मुद्रा शिल्पातून साकारण्यात आली आहे. साधारणपणे १९ फूट उंचीचे हे शिल्प असून त्याकरिता १५ ते २० टन स्क्रॅप वापरण्यात आले आहे. ...
विनोबांचे हे १२५ वे जयंती पर्व असल्याने यावर्षीच्या मित्र मिलन सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या मित्र मिलन सोहळ्यास काश्मीर ते कन्याकुमारीपासून १५१ जय जगत मैत्री यात्रा येणार असून या माध्यमातून विविधतेतून एकतेचे दर्शन घडणार आहे. सो ...