महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामला गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी वर्सोवाची एक जागा जिंकून शिवसंग्रामने आपले अस्तित्व कायम ठेवले तर बीड मध्ये खुद्द मेटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले ...
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी मित्रपक्षांची जागा वाटप होईल आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटल्या जातील असे सांगितले होते. मात्र तसे काहीही घडलेले नाही. ...
पुण्यात सोमवारी शिवसंग्राम पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात काही कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेशही केला. या कार्यक्रमानंतर मेटे यांनी माध्यमांशी बातचीत केली. ...
भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीच्या जागांवर चर्चा सुरु असताना त्यांना शिवसंग्राम आणि अन्य मित्रपक्षांचा विसर पडल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत विनायक मेटे यांनी पुण्यात पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. सध्या ही घोले रोड येथे बैठ ...
२०१४ मधील पराभवाचा वचपा काढायचाच आहे. त्या दृष्टीनेच तयारी सुरू असल्याचे शिवसंग्रामचे बीड जिल्हा उपाध्यक्ष आनंद जाधव यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. ...