Vinayak mete, Latest Marathi News
'मराठा समाजातील मुलामुलींच्या भविष्याच्या दृष्टीने हा काळा दिवस आहे.' ...
केवळ श्रेयवादासाठी ते हे उद्योग करत असतील तर त्यांनी आपली कोणती कृती आरक्षणाला पोषक ठरेल आणि कोणती मारक ठरेल, याचा सारासार विचार करावा, असेही खडे बोल सचिन सावंत यांनी सुनावले आहेत. ...
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे काही नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होते. ...
मेटेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत यांनी ही टीका केली. ...
...अन्यथा १७ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज आंदोलन करणार ...
आरक्षणाच्या नावाने नवाब मलिक यांनी मुस्लीम समाजाची दिशाभूल करू नयेत अशी आमची मागणी आहे, असेही मेटे म्हणाले. ...
अशासकीय समितीमधून आमदार रणधीर सावरकर व विनायक मेटे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. ...
काँग्रेसचे राज्य सरकार हे असे वर्तन करण्यास स्वतःचा मोठेपणा समजत असेल तर त्यांना हा देश माफ करणार नसल्याचेही ते म्हणाले. ...