लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनायक दामोदर सावरकर

विनायक दामोदर सावरकर

Vinayak damodar savarkar, Latest Marathi News

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन - Marathi News |  Greetings to Swatantryaveer Savarkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने तिडके कॉलनीतील एकलव्य मंडळाच्या वतीने मुलांना तारांगणाचा शो दाखविण्यात आला. तिडके कॉलनी परिसरातील दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील १०२ मुलांची उपस्थिती या शोसाठी होती. ...

जालन्यातील सावरकर स्मारक परिसराचे सुशोभीकरण करणार - Marathi News | The beautification of Savarkar Memorial area in ​​Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील सावरकर स्मारक परिसराचे सुशोभीकरण करणार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याची ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरट्याल यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन : जयोस्तुते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे... - Marathi News | Greetings to Swatantryaveer Savarkar for Jayanti: Jayothteet Shrimandhangale, Shivaspada Shubhade ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन : जयोस्तुते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे...

नाशिक : महापालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.स्वागत कक्ष येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व रमेश पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आल ...

भगूर येथे सावरकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम - Marathi News |  Various programs for Savarkar Jayanti at Bhagur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूर येथे सावरकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर याची जयंती भगूर गावामध्ये विविध उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी दिवसभर सावरकरप्रेमींनी सावरकर स्मारकात पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. ...

गोंधळात उरकले उड्डाणपुलाचे नामकरण - Marathi News | Dispute on naming overbridge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोंधळात उरकले उड्डाणपुलाचे नामकरण

सिडको येथे वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलास मनपाने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे नाव देण्याचा कार्यक्रम रविवारी सकाळी आयोजित केला. ...

गांधी हत्येशी सावरकरांचा दुरान्वये संबंध नाही : शेषराव मोरे - Marathi News | Savarkar no relation with Gandhi murder case : Sheshrao More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गांधी हत्येशी सावरकरांचा दुरान्वये संबंध नाही : शेषराव मोरे

न्यायालयाचा निकाल लोकशाहीत अंतिम मानला जातो. असे असतानाही सावरकरांचे गांधी, नेहरू परिवार व काँग्रेसशी असलेले संबंध समजून न घेता त्यांच्या बदनामीची मोहिम अद्यापही का सुरू आहे? असा प्रश्न पडतो. ...

भाषाशुद्धीबाबत सावरकरांची भूमिका नेमकी काय? - Marathi News | What is Savarkar's role in language purification? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाषाशुद्धीबाबत सावरकरांची भूमिका नेमकी काय?

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज ५२वा आत्मर्पण दिवस! २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी भारतमातेच्या या लढवय्या सुपुत्राने मुंबईतील दादर येथील निवासस्थानी प्रायोपवेशनाद्वारे (अन्न- औषधोपचारांचा त्याग करून) देह ठेवला. ...