न्यायालयाचा निकाल लोकशाहीत अंतिम मानला जातो. असे असतानाही सावरकरांचे गांधी, नेहरू परिवार व काँग्रेसशी असलेले संबंध समजून न घेता त्यांच्या बदनामीची मोहिम अद्यापही का सुरू आहे? असा प्रश्न पडतो. ...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज ५२वा आत्मर्पण दिवस! २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी भारतमातेच्या या लढवय्या सुपुत्राने मुंबईतील दादर येथील निवासस्थानी प्रायोपवेशनाद्वारे (अन्न- औषधोपचारांचा त्याग करून) देह ठेवला. ...