लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विक्रांत मेसी

विक्रांत मेसी

Vikrant massey, Latest Marathi News

मालिका, चित्रपट व वेबसीरिज या माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता अभिनेता विक्रांत मेसीची  'ब्रोकन...बट ब्युटिफुल' ही वेबसीरिज ऑल्ट बालाजीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याने वीरची भूमिका साकारली असून त्याच्यासोबत अभिनेत्री हरलीन सेठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 
Read More
विक्रांत मेस्सीला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; पत्नीने शेअर केली पोस्ट, आनंद व्यक्त करत म्हणाली... - Marathi News | vikrant massey won national award wife sheetal thakur post feeling proud | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रांत मेस्सीला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; पत्नीने शेअर केली पोस्ट, आनंद व्यक्त करत म्हणाली...

नवऱ्याला प्रतिष्ठित पुरस्कार मिळताच पत्नीचा ऊर अभिमानाने भरुन आला ...

शाहरुखला राष्ट्रीय पुरस्काराच्या सन्मानासह प्राईज मनी म्हणून मिळाले फक्त 'इतके' रुपये, जाणून घ्या - Marathi News | Shahrukh khan received a 71 National Award and prize money details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखला राष्ट्रीय पुरस्काराच्या सन्मानासह प्राईज मनी म्हणून मिळाले फक्त 'इतके' रुपये, जाणून घ्या

राष्ट्रीय पुरस्काराची प्राईज मनी किती असते? शाहरुखला किती रुपये मिळाले? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर ...

Video: "स्वतःचं मेडल राणीला दिलं आणि नंतर..."; राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात शाहरुखच्या निरागस स्वभावाने जिंकली मनं - Marathi News | shahrukh khan innocent behaviour wins heart at 71st national award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "स्वतःचं मेडल राणीला दिलं आणि नंतर..."; राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात शाहरुखच्या निरागस स्वभावाने जिंकली मनं

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शाहरुखच्या निरागस स्वभावाने सर्वांची मनं जिंकली आहेत ...

National Award: '12th Fail' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा! तर विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार - Marathi News | 71st national film awards vikrant massey honour with best actor award for 12th fail movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :National Award: '12th Fail' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा! तर विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

‘12th फेल’साठी विक्रांत मेस्सीला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान, राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सन्मान  ...

Video: ...अन् अनुराग कश्यप, जयदीप अहलावत, विजय वर्मा यांनी मनोज वाजपेयींच्या पाया पडून घेतला आशीर्वाद - Marathi News | Manoj Bajpayee colleagues Anurag Kashyap, Vijay Verma, Jaideep Ahlawat Vineet Kumar Singh touch his feet on the red carpet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ...अन् अनुराग कश्यप, जयदीप अहलावत, विजय वर्मा यांनी मनोज वाजपेयींच्या पाया पडून घेतला आशीर्वाद

मनोज वाजपेयी यांच्याबद्दल इतर कलाकारांच्या मनात किती आदर आहे, याचा अनुभव हा व्हिडीओ पाहून होतो ...

'या' आठवड्यात ओटीटीवर पाहायला मिळणार 'हे' चित्रपट अन् वेबसीरिज; तुम्ही काय पाहणार? - Marathi News | Inspector Zende To Aankhon Ki Gustakhiyan Friday Ott Release Upcoming Movies And Web Series Check Full List | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' आठवड्यात ओटीटीवर पाहायला मिळणार 'हे' चित्रपट अन् वेबसीरिज; तुम्ही काय पाहणार?

या वीकेंडला चित्रपटप्रेमींना घरबसल्या अनेक नवीन चित्रपट आणि सीरिजचा आनंद घेता येईल. ...

रिंकू राजगुरूचं क्रश कोण आहे? अभिनेत्री म्हणाली, "मला खूप आवडतात…" - Marathi News | Rinku Rajguru On Her Crush Vikrant Massey Vicky Kaushal Kamal Haasan Smita Patil And Sridevi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूचं क्रश कोण आहे? अभिनेत्री म्हणाली, "मला खूप आवडतात…"

अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या क्रशबद्दल सांगितलं ...

National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी… - Marathi News | 71st National Film Awards Announced Full Winners List And Best Actor Revealed Shyamchi Aai Wins Award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा आज करण्यात आली आहे. ...