lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विक्रांत मेसी

विक्रांत मेसी

Vikrant massey, Latest Marathi News

मालिका, चित्रपट व वेबसीरिज या माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता अभिनेता विक्रांत मेसीची  'ब्रोकन...बट ब्युटिफुल' ही वेबसीरिज ऑल्ट बालाजीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याने वीरची भूमिका साकारली असून त्याच्यासोबत अभिनेत्री हरलीन सेठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 
Read More
ती पुन्हा येतंय! तापसी पन्नूच्या 'फिर आयी हसीन दिलरुबा' चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Phir Aayi Hasseen Dillruba Teaser: The movie stars Taapsee Pannu, Vikrant Massey, Sunny Kaushal and Jimmy Shergill in the lead roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती पुन्हा येतंय! तापसी पन्नूच्या 'फिर आयी हसीन दिलरुबा' चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

'पागलपन की हद तक न गुजरे वह प्यार ही कैसा.....' हा डॉयलॉग ऐकताच टाळ्यांचा कडकडाट झाला होता. 'हसीन दिलरुबा' ... ...

२२ वर्षांनंतर गोध्रा कांडाचं सत्य उलगडणार! विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'चा टिझर रिलीज - Marathi News | the sabarmati report teaser out now starring vikrant massey rashi khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२२ वर्षांनंतर गोध्रा कांडाचं सत्य उलगडणार! विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'चा टिझर रिलीज

गोध्रा कांडावर आधारीत 'द साबरमती रिपोर्ट'चा दमदार टिझर रिलीज करण्यात आलाय. या तारखेला सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ...

12th Fail फेम विक्रांत मेसीने दाखवली बाळाची झलक, नावंही ठेवलंय खूपच खास - Marathi News | 12th fail vikrant massey named his boy vardaan shared photo with new born | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :12th Fail फेम विक्रांत मेसीने दाखवली बाळाची झलक, नावंही ठेवलंय खूपच खास

विक्रांत आणि शीतलला ७ फेब्रुवारीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आता बाळाच्या जन्मानंतर विक्रांतने पहिल्यांदाच त्याची झलक दाखवली आहे.  ...

क्या बात! भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकत नॅशनल क्रश मेधा शंकरची मोठी कामगिरी - Marathi News | 12th Fail Star Medha Shankr Receives the IMDb STARmeter Award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकत नॅशनल क्रश मेधा शंकरची मोठी कामगिरी

अभिनेत्री मेधा शंकर 12th Fail सिनेमातून नॅशनल क्रश ठरली. ...

बॉलिवूड सेलिब्रिटींना जाहीरपणे मत व्यक्त करण्याची किंमत मोजावी लागते का? विक्रांत मेसी म्हणाला... - Marathi News | 12th Fail Vikrant Massey Says Bollywood celebrities and Aamir Khan Faced Repercussions For Expressing Political Opinion Naseeruddin Shah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सेलिब्रिटींना जाहीरपणे मत व्यक्त करण्याची किंमत मोजावी लागते का? विक्रांत म्हणाला...

सिनेमाच्या यशानंतर विक्रांत अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. ...

'12th फेल' अभिनेता विक्रांत मेस्सीने मागितली जाहीर माफी, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | 12th fail actor Vikrant Massey apologises for viral 2018 tweet featuring Ram-Sita cartoon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'12th फेल' अभिनेता विक्रांत मेस्सीने मागितली जाहीर माफी, नेमकं प्रकरण काय?

12th फेल अभिनेता विक्रांत मेस्सीला धार्मिक भावना दुखावल्याबद्दल सर्वांची जाहीर माफी मागावी लागलीय. असं काय घडलं? ...

'त्या दिवसानंतर त्यांचं वागणं बदललं'; घरची परिस्थिती पाहून विक्रांत मेस्सीच्या मित्रांनी केली होती चेष्टा - Marathi News | vikrant-massey-says-seeing-my-financial-condition-friends-stopped-picking-up-the-phone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या दिवसानंतर त्यांचं वागणं बदललं'; घरची परिस्थिती पाहून विक्रांत मेस्सीच्या मित्रांनी केली होती चेष्टा

Vikrant massey: एक काळ असा होता जेव्हा त्याची घरची परिस्थिती पाहून त्याच्या मित्रांनीच त्याच्याकडे पाठ फिरवली होती. ...

"माझ्या भावाने १७ व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला तेव्हा...", विक्रांत मेस्सीने सांगितला 'तो' प्रसंग - Marathi News | Vikrant Massey told in an interview that his brother converted to Islam at the age of 17 talks about family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या भावाने १७ व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला तेव्हा...", विक्रांत मेस्सीने सांगितला 'तो' प्रसंग

विक्रांतचे वडील ख्रिश्चन तर आई पंजाबी आहे. भावाने इस्लाम कबूल केल्यानंतर... ...