विकास दुबे उत्तर प्रदेशातील गँगस्टर होता. त्याच्या नावावर अतिशय गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. जुलै २०२० मध्ये त्यानं आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणलं. हे प्रकरण देशभरात गाजलं. १० जुलै २०२० रोजी उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत विकास दुबे मारला गेला. Read More
गावकऱ्यांनी दावा केलाय की, गॅंगस्टर विकास दुबेचं भूत रात्री त्याच्या घरावर बसलेलं दिसतं. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण घरातून बाहेर येत नाही. ...