ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Viju Khote : सरदार, मैने आपका नमक खाया है, हा शोले चित्रपटातला विजू खोटेंचा डायलॉग रसिकांच्या आजही स्मरणात आहे. याशिवाय अंदाज अपना अपनामध्ये त्यांनी साकारलेली रॉबर्ट ही व्यक्तीरेखादेखील अनेकांना आजही आठवते. अशी ही बनवाबनवी या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी बळी नावाचा खलनायक साकारला होता. विजू खोटेंनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायक अतिशय उत्तमपणे वठवला. Read More