महिला अन्याय व अत्याचार निवारण समिती स्थापन न करणाºया खासगी कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शुक्रवारी जळगावात आयोजित अधिकाºयांच्या आढावा बैठकीत दिले ...
‘मी टू’च्या माध्यमातून अनेक महिला त्यांच्या लैंगिक छळाविरुद्ध आवाज उठवत आहेत, पण हा आवाज त्यांनी पोलीस ठाणे, राज्य महिला आयोग अशा योग्य फोरमवर उठवावा, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले आहे. ...
विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्तरावर भाजपाकडून महिलांना पुरेशा प्रमाणात उमेदवा-या दिल्या जात आहेत, असा दावा पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती विजया रहाटकर यांनी केले. ...
महाराष्ट्र शासनाकडून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम २००३ ची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यतपासणी व सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची निवड करण्य ...
महिलांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यरत आहे. यामध्ये जिल्हा पातळीवरील महिला समुपदेशन केंद्र ही आयोगाचा कणा म्हणून काम करत आहेत. ...