या योजनेची घोषणा तालुका क्रीडा संमेलनात जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांच्या यांनी केली. यंदापासून निराधार विधवा महिलांसाठी सरपंच आधार योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गावातील निराधार, एकल, विधवा महिलांना आजीवन एक हजाराचे अर्थसहाय्य दिल ...
पालकमंत्री विजय वडेट्टीवार सध्या चार दिवसांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी राजुरा व गडचांदूर येथील कार्यक्रमानंतर रात्री त्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकास कामांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शुक्रवारी त्यांनी सकाळी बायपास रोड ...
राजुरा नगरपालिकेच्या वतीने ना. विजय वडेट्टीवार व आमदार सुभाष धोटे यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमिटी, राजुरा विधानसभा काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, किसान से ...
पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले, कृषी विभागाचा आढावा घेताना सूक्ष्म सिंचनासारख्या योजनांकडे अधिक लक्ष द्यावे. केंद्र्र व राज्य शासनाच्या अनेक योजना जिल्ह्यामध्ये राबविला जात आहे. मात्र शेतकऱ्यांना स्वावलंबीत्व देणारी रचना यातून निर्माण करणे हे प्र ...
राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर आपल्या पहिल्या दौऱ्यामध्ये त्यांनी ब्रह्मपुरी येथे विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्ह्यातील अधिकाºयांनादेखील याठिकाणी बैठकीला बोलविण्यात आले होते. या बैठकीम ...
ज्या भागांमध्ये ज्या ज्या पिकाचे उत्पादन होते, त्या विभागांमध्ये क्लस्टर तयार करण्यात येऊन शेतमालावर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग येत्या काही दिवसात उभे राहणार असल्याचे ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी नैसर्गिकरित्या जळालेल्या घर ...