Vijay Wadettiwar Nagpur News केंद्रातील भाजप सरकारकडून महाराष्ट्राशी सापत्न वागणूक दिली जात आहे, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रपरिषदेत केली. ...
Chandrashekhar Bawankule News : महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत. ...
farmers : राज्यात विधानपरिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने शेतकऱ्यांना मदत देण्यात अडथळा येत होता. मात्र, राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात आज पत्र पाठवले आहे. ...
Coronavirus, Mumbai Local Service News: अलीकडेच सरकारने महिलांसाठी विशेष वेळेत लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली, त्यानंतर आता वकील, खासगी सुरक्षा रक्षक यांनाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. ...