कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पश्चिम बंगाल येथे कडक निर्बंध केले आहेत. दरम्यान असेच कडक निर्बंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात पण लागू करण्याची शक्यता आहे असे म्हणत वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनबाबतचा सूचक इशारा दिला. ...
ओमायक्रॉनचा धोका पाहता पश्चिम बंगाल सरकारने राज्यात अंशत: लॉकडाऊन लावले आहेत. त्यात राज्यातील सर्व शाळा, कॉलेज पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहेत. हीच स्थिती राज्यात निर्माण होऊ शकते असं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. ...
Coronavirus in Maharashtra: राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत राज्य सरकारमधील मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचक संकेत दिले आहेत. ...
प्रचाराचा नारळ फुटल्यापासून या दोन्ही नेत्यांनी सहाही ठिकाणी प्रचार सभा घेऊन नवा रंग भरला आहे. इतर राजकीय पक्षही आपले भवितव्य आजमावत आहेत. मतदानाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येक पक्ष विजयाचा दावा करत असला, तरी मतदार कोण ...
Nagpur News ओमायक्राॅनच्या बाबतीत घाबरून जाण्याचे कारण नाही. राज्यातला ओमायक्राॅनचा पहिला रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. पण काळजी घेण्याची गरज आहे. देशात कोरोनाचा दर आता कमी होत आला आहे. ...
देसाईगंज - गडचिरोली रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने आपला वाटा दिला नसल्याबद्दल विचारले असता, या कामासाठी केंद्राने तरी आपला वाटा दिला आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. आधीच काेरोनामुळे आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यात केंद्राने राज्याच्या हक्काचे ज ...