वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असे आपण म्हणणार नाही. कारण तसा पुरावा आपल्याकडे नाही. परंतु सी, डी. ई असे काही तरी आहे. त्यांची सध्याची भूमिका ही भाजपच्या फायद्याची दिसत आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत यावे ...
विद्यमान सरकारमध्ये यापूर्वीही भ्रष्टाचारी मंत्री होते, तसेच ते आताही आहेत. आम्ही भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले. पण मुख्यमंत्री केवळ क्लीनचीट देतात असा आरोप विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी येथे केला. ...
मागील काही दिवसांत सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत टीका कऱण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायद्यांची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. ...
काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली तेव्हा सत्ताधारी बाकावर बसलेले माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वडेट्टीवार यांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या आणि सभागृहाने या अनोख्या भेटीचे बाके वाजवून स्वागत केले. ...
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बंडखोर नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा देत भाजपा सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे रहिवासी. महाराष्ट्राचे दुसरे मंत्री सुधीर मुनगंटीवार हेही चंद्रपूरचेच. आता विरोधी पक्ष नेतेपदी विराजमान होणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हेसुद्धा चंद्रपूर जिल्ह्याचेच आहेत. ...