विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
बँकांचे हजारो कोटी बुडवून परदेशात पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला सुप्रीम कोर्टानं काल शिक्षा सुनावली. ४ महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसंच ४ आठवड्यात व्याजासह ४० मिलियन डॉलर परत करण्याचेही आदेश दिले आहेत. ...
Vijay Mallya News: किंगफिशर एअरलाइन्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या प्रकरणात स्वत:च्या संपूर्ण मालमत्तेची माहिती सादर न करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल विजय मल्ल्या याच्याविरोधात १८ जानेवारी रोजी निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. ...