विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
SEBI Bans Vijay Mallya: बाजार नियामक संस्था सेबीनं (SEBI) देशातून पळून गेलेल्या उद्योजक विजय मल्ल्यावर कठोर कारवाई केली आहे. त्याचे म्युच्युअल फंड्स आणि शेअर्सही गोठवण्यात आलेत. पाहा सेबीनं आणखी कोणती पावलं उचलली. ...
देशातून काही वर्षापूर्वी फरार झालेल्या विजय मल्ल्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. ...