विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
मल्ल्याचा पासपोर्ट सरकारने रद्द केल्यामुळे त्याच्याकडे वैध पासपोर्ट नाही. त्यामुळे भारतात परतण्याची निश्चित तारीख तो देऊ शकत नाही, असे त्याचे वकील अमित देसाई यांनी मुख्य न्या. चंद्रशेखर वैद्य व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाला सांगितले. ...
Lalit Modi-Vijay Malya : ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा एक व्हायरल व्हिडिओ अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यावर भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला होता. ...
व्हिडिओमध्ये ललित मोदी आणि विजय मल्ल्या एका पार्टीचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ मल्ल्या यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतील असल्याचे सांगितले जात आहे. ...
ईडीने किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांना थकबाकी म्हणून ३१२ कोटी परत केले आहेत. चेन्नईतील कर्ज वसुली न्यायाधिकरणाने ही रक्कम मंजूर केली आहे. किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांना वाटण्यासाठी ही रक्कम अधिकृत लिक्विडेटरकडे हस्तांतरित करण्यात ...
Vijay Mallya Birthday Party: आर्थिक गुन्ह्यांच्या आरोपांमुळे भारतातून फरार असलेला व्यावसायिक विजय माल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण लंडनमध्ये त्याच्यासाठी आयोजित करण्यात आलेली एक अत्यंत हाय-प्रोफाइल आणि ग्लॅमरस पार्टी आहे. ...