शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय हजारे करंडक

विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे.

Read more

क्रिकेट : Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरची अष्टपैलू खेळी! 233.33 च्या स्ट्राईक रेटने धावा करत दाखवला रूद्रावतार

क्रिकेट : Avesh Khan: W,W,W,W,W,W भारतीय संघातून बाहेर झालेल्या आवेश खानने दाखवला रूद्रावतार! 

क्रिकेट : सर्फराज खान अन् Ajinkya Rahaneची अविश्वसनीय खेळी; चौकार-षटकारांची आतषबाजी, १५२ धावांची भागीदारी 

क्रिकेट : तुफानी फलंदाजी! तामिळनाडूच्या संघाने वनडेत ठोकल्या ५०० धावा, रचला आतापर्यंतचा सर्वात मोठा विश्वविक्रम

क्रिकेट : ४० चेंडूंत १९० धावा! Narayan Jagadeesan कडून विश्वविक्रमांचा पाऊस! रोहित, विराट, संगकारा, गेल सर्वांचे मोडले रेकॉर्ड

क्रिकेट : MS Dhoni ने संघाबाहेर केले, पठ्ठ्याने सलग ५ शतकं झळकावून उत्तर दिले; आज तर त्याने द्विशतक झळकावले

क्रिकेट : Sarfaraz Khan Hospitalised: सर्फराज खान हॉस्पिटलमध्ये दाखल, विजय हजारे ट्रॉफीतील पुढील सामन्यात खेळणार नाही?, जाणून घ्या अपडेट्स  

क्रिकेट : विजय हजारे ट्रॉफी: मुंबईची बंगालवर मात

क्रिकेट : IND vs SA ODI Squad: ८ डाव, ४५८ धावा आणि १७ विकेट्स; तरीही संघात संधी नाही.. चीफ सिलेक्टर म्हणाले, सबका टाईम आएगा

क्रिकेट : Vijay Hazare Trophy Final: हिमाचल प्रदेशचा तामिळनाडूवर थरारक विजय; रचला नवा इतिहास