Vijay Hazare Trophy Latest News | विजय हजारे करंडक स्पर्धाFOLLOW
Vijay hazare trophy, Latest Marathi News
विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे. Read More
Ruturaj Gaikwad Century : महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याचा फॉर्म दमदार सुरू आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सौराष्ट्र संघाविरुद्ध शतक झळकावले ...
List A Cricket New Records: विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना ऋतुराज गायकवाडने 220 धावांची नाबाद खेळी केली. ...