Vijay Hazare Trophy Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Vijay hazare trophy, Latest Marathi News
विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे. Read More
Virat Kohli Overtakes Michael Bevan To Set New World Record : दिल्लीच्या संघाकडून खेळताना केलेल्या या खेळीसह लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सरासरीच्या बाबतीत कोहलीनं विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. ...
Angkrish Raghuvanshi Injured: विजय हजारे ट्रॉफीतील मुंबई विरुद्ध उत्तराखंड या सामन्यादरम्यान मुंबईचा उदयोन्मुख यष्टिरक्षक-फलंदाज अंगक्रिश रघुवंशी क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला. ...