शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

फिल्मी : रश्मिकाने विजय देवरकोंडासोबत साजरा केला वाढदिवस, दोघांकडून 'तो' फोटो शेअर

फिल्मी : 'सिकंदर' प्रदर्शित होताच रश्मिका मंदानाची लंच डेट, लपूनछपून पोहोचला विजय देवरकोंडा

फिल्मी : 'ही' अभिनेत्री आहे बॉक्स ऑफिस क्वीन, दोन वर्षात कमावले ३३०० कोटी!

फिल्मी : माझ्यासाठी ते खूप..., विजय देवरकोंडासोबतच्या किसींग सीनवर काय म्हणालेली रश्मिका मंदाना?

फिल्मी : सबकुछ जलाकर रख दूंगा! विजय देवरकोंडाच्या सिनेमाचं नवं टायटल समोर, 'VD 12' नाही तर...

फिल्मी : VD12च्या हिंदी टीझरसाठी रणबीर कपूरचा आवाज, विजय देवरकोंडा आभार मानत म्हणाला...

फिल्मी : Mahakumbh: लुंगी अन् गळ्यात रुद्राक्षाच्या माळा! प्रयागराजमध्ये पोहोचला दाक्षिणात्य अभिनेता, आईसह केलं गंगास्नान

फिल्मी : ...म्हणून विजय देवरकोंडासोबत 'लायगर' मध्ये अनन्या पांडेला करायचं नव्हतं काम; कारण आलं समोर 

फिल्मी : लंगडतच बाहेर आली रश्मिका, विजय देवरकोंडाला मदत करता येत नाही का?; भडकले नेटकरी