विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Liger Box Office Collection: विजय देवरकोंडाचा 'Liger' वीकेंडला फ्लॉप ठरला आहे. चार दिवसांत हा चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्येही सामील होऊ शकलेला नाही. ...
Vijay Deverakonda : विजयचा ‘लाइगर’ हा सिनेमा फ्लॉपच्या रांगेत बसला आहे. तीनच दिवसांत हा चित्रपट सपशेल आपटला. अर्थात हा काही विजय देवरकोंडाचा पहिला फ्लॉप नाही... ...
Liger : विजय आणि अनन्या पांडे यांनी देशातील अनेक वेगवेगळ्या शहरात फिरुन या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं होतं. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ...
Liger Box Office Collection Day 3: विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ हा सिनेमा 25 ऑगस्टला रिलीज झाला. रिलीजआधी या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट होणार, अशी अपेक्षा होती. पण रिअॅलिटी यापेक्षा वेगळी आहे ...
Liger Box Office Collection :‘लाइगर’चं देशभर जबरदस्त प्रमोशन झालं होतं. ट्विटरवर प्रेक्षकांनी या चित्रपटावर निगेटीव्ह रिव्ह्यू दिले आहेत. या निगेटीव्ह रिव्ह्यूचा परिणाम कलेक्शनमध्ये स्पष्टपणे जाणवतो आहे. ...
Liger Box office Collection day 1: आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हे अलीकडे रिलीज झालेले दोन्ही सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर विजय देवरकोंडा काय कमाल करतो, हे जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांनाच आहे.... ...