शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाची लगीनघाई! उदयपूरमध्ये सजतोय लग्नाचा मंडप; 'या' दिवशी पार पडणार विवाहसोहळा

फिल्मी : रणवीर सिंग नाही तर 'हा' अभिनेता आहे सारा अर्जुनचा 'क्रश', २० वर्षीय अभिनेत्रीने सांगितलं नाव

फिल्मी : रोममध्ये नववर्षाच्या सुट्ट्या एन्जॉय केल्यानंतर परतले विजय-रश्मिका, विमानतळावर एकत्रच केली एन्ट्री

फिल्मी : विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा सुपरहिट 'डिअर कॉम्रेड'चा हिंदी रिमेक, 'ही' फ्रेश जोडी दिसणार

फिल्मी : रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!

फिल्मी : उदयपूरच्या राजवाड्यात घुमणार सनई-चौघडे! रश्मिका आणि विजयच्या लग्नाची तारीख आली समोर

फिल्मी : कसा आहे रणवीरचा 'धुरंधर'? साउथ स्टार विजय देवरकोंडाची रिअ‍ॅक्शन चर्चेत, म्हणाला...

फिल्मी : मी इतकंच सांगेन की..., विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन

फिल्मी : यशाच्या शिखरावर असतानाही रश्मिकाने..., विजय देवरकोंडाने 'गर्लफ्रेंड'चं केलं कौतुक

फिल्मी : रश्मिकाचा हात हातात घेतला, सगळ्यांसमोरच किस केलं अन्...; विजय देवराकोंडाने अखेर कन्फर्म केलं रिलेशनशिप?