लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा, मराठी बातम्या

Vijay devarakonda, Latest Marathi News

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग - Marathi News | south-film-stars-are-fake-act-humble-in-front-of-camera-says-paparazzo-varinder-chawla-indirect-dig-at-jr-ntr-mahesh-babu-vijay-deverakonda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग

Varinder chawla: या मुलाखतीमध्ये वरिंदरने त्याला आलेला साऊथ स्टारचा अनुभव शेअर केला आहे. ...

'द फॅमिली स्टार' सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित, कुठे पाहू शकता, घ्या जाणून - Marathi News | 'The Family Star' movie released on OTT platform, where to watch, know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द फॅमिली स्टार' सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित, कुठे पाहू शकता, घ्या जाणून

आता घरबसल्या हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.  ...

'फॅमिली स्टार' विजय देवराकोंडाच्या टीमची तत्काळ पोलिसांकडे धाव, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Vijay Deverakonda team files a police complaint on those trolling movie Family Star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फॅमिली स्टार' विजय देवराकोंडाच्या टीमची तत्काळ पोलिसांकडे धाव, नेमकं प्रकरण काय?

साऊथ सुपरस्टार विजय देवराकोंडाच्या टीमने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतलीय.असं काय घडलं जाणून घ्या ...

सिनेमा रिलीज होताच मृणाल ठाकूर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; पाहा व्हिडीओ - Marathi News | Mrunal Thakur Visits Siddhivinayak Temple After 'The Family Star' Releases In Theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमा रिलीज होताच मृणाल ठाकूर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; पाहा व्हिडीओ

मृणाल ठाकूरनं सिनेमाच्या यशासाठी बाप्पाचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले आहेत. ...

"मी २ हजारांपेक्षा जास्त किमतीचे...", कपड्यांवर खर्च करण्याबाबत मृणाल ठाकूरने मांडलं स्पष्ट मत - Marathi News | bollywood actress jersey fame mrunal thakur says she avoid to spend more than 2000 rs on clothes  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी २ हजारांपेक्षा जास्त किमतीचे...", कपड्यांवर खर्च करण्याबाबत मृणाल ठाकूरने मांडलं स्पष्ट मत

मृणाल ठाकूर हे नाव हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर येतं. ...

"नवीन दिग्दर्शक अन् कलाकारांसोबत काम करणार नाही" असं का म्हणाला विजय देवरकोंडा? - Marathi News | south superstar Vijay Deverakonda refused to work with new directors and actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नवीन दिग्दर्शक अन् कलाकारांसोबत काम करणार नाही" असं का म्हणाला विजय देवरकोंडा?

विजयने यामागचं कारण समजावून सांगितलं आहे. ...

विजय देवरकोंडाने का विकला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड? 7 वर्षांनी केला खुलासा - Marathi News | Why did Vijay Deverakonda sell the first Filmfare Award revealed reason after 7 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाने का विकला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड? 7 वर्षांनी केला खुलासा

मिळालेल्या पुरस्कारांचं विजय देवरकोंडा काय करतो माहितीये का? ...

विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली; रश्मिका नव्हे तर 'या' व्यक्तीसोबत आहे रिलेशनमध्ये - Marathi News | the-family-star-vijay-deverakonda-talk-about-his-relationship-status-revealed-not-rashmika-mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली; रश्मिका नव्हे तर 'या' व्यक्तीसोबत आहे रिलेशनमध्ये

Vijay deverakonda: 'हो मी रिलेशनमध्ये, पण..'; विजय देवरकोंडा रिलेशनशीपविषयी केलं मोठं वक्तव्य ...